Scam 2003 : The Telgi Story : आता तेलगीच्या भूमिकेसाठी मेकर्सना कलाकार सापडला आहे. अब्दुल करीम तेलगीची भूमिका पडद्यावर अनुभवी थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार साकारणार आहे. ...
Laxmikant Berde And Madhuri Dixit video goes viral:सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून लक्ष्मीकांत बेर्डेंचे चाहते इमोशनल झाले आहेत. ...
Nysa Devgan Photos: अजय देवगनची कन्या न्यासा देवगन तिच्या ड्रेसेसमुळे नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. न्यासा हल्लीच तिच्या मित्रांसमवेत स्पॉट झाली. यावेळी तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळाला, त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या. ...