Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक - Marathi News | Shahrukh khans wife Gauri khan does makeover of Karan Johars home check out video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

गौरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराचा मेकओव्हर केला आहे. आता या यादीत करण जोहरचे नावही सामील झालं आहे ...

Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

Rohit Shetty : बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद' - Marathi News | rohit-shetty-gave-straight-reply-to-those-questioning-on-bollywood-saying-south-movies-doing-excellent-job | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद'

बस काय यार इतके वर्ष आम्ही मनोरंजन केले एक वर्ष आमचं खराब काय झालं तुम्ही आमची साथच सोडली. ...

Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Rashmika Mandana out of Pushpa 2?, South's famous actress to play Srivalli | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री

Rashmika Mandana : 'पुष्पा: द रुल' चित्रपटात रश्मिका मंदानाच्या जागी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागल्याचे समजते आहे. ...

पतीसोबत आलिशान घरात राहते अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo - Marathi News | Actor Anil kapoors dughter rhea kapoors luxurious house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पतीसोबत आलिशान घरात राहते अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo

अनिल कपूरची लेक रिया कपूरचं घर एखाद्या महालप्रमाणे प्रशस्त आहे. रिया इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक दाखवत असते. ...

IN PICS: फक्त भाग्यश्रीची लेक आहे म्हणून..., अवंतिका दसानीला बॉलिवूडमध्ये काम मिळेना? - Marathi News | avantika dassani says bhagyashree ki beti hone se kaam nahi milta | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS: फक्त भाग्यश्रीची लेक आहे म्हणून..., अवंतिका दसानीला बॉलिवूडमध्ये काम मिळेना?

Bhagyashree Daughter Avantika Dassani : ‘मैंने प्यार किया’ या एकाच चित्रपटाने स्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री हिची लेक अवंतिका दसानी पुन्हा एकदा हेडलाइन्समध्ये आहे. ...

Urfi Javed : उर्फी जावेदला धमकी देणाऱ्याला अटक; 'तो तर निघाला उर्फीचा...' - Marathi News | perso-threatened-urfi-javed-arrested-from-bihar-mumbai-police-took-action | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उर्फी जावेदला धमकी देणाऱ्याला अटक; 'तो तर निघाला उर्फीचा...'

बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. ...

Flashback 2022 : हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव - Marathi News | Flashback 2022 raju shrivastav singer kk celebs who died of heart attack IN 2022 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव

Flashback 2022: 2022 हे मावळतं वर्षही नेहमीप्रमाणे ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या वर्षात अचानक एक्झिट घेतली. ...

आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर - Marathi News | Due to illness, Samantha will do Bollywood's big budget project Ram Ram?, the truth came out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ...