Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Kiara Advani : कियारा अडवाणी प्रेग्नंट? तिचं हे वागणं बघून सोशल मीडियावर सुरू झाली भलतीच चर्चा - Marathi News | kiara advani seems pregnant actress brutally troll for covering belly with shawl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कियारा अडवाणी प्रेग्नंट? तिचं हे वागणं बघून सोशल मीडियावर सुरू झाली भलतीच चर्चा

Sidharth Malhotra and Kiara Advani: होय, आता काय तर कियारा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ व कियाराचा एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हा अंदाज बांधला आहे... ...

Anurag Kashyap : 'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया - Marathi News | Anurag Kashyap praises nagraj manjule says one day would love to cast him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया 

'झुंड' नंतर तर बॉलिवूडही नागराजच्या प्रेमातच पडले. ...

18 वर्षांचा सुखी संसार! Ex Miss indiaसोबतच्या पहिल्या भेटीतच महेश बाबू पडला प्रेमात - Marathi News | south cinema mahesh babu and ex miss india namrata shirodkar love story is no less than a film | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :18 वर्षांचा सुखी संसार! Ex Miss indiaसोबतच्या पहिल्या भेटीतच महेश बाबू पडला प्रेमात

4 वर्षांनी मोठ्या नम्रताच्या प्रेमात वेडा झाला होता महेशबाबू, पण लग्नाआधी ठेवली होती ही अट ...

Hotness Alert! ईशा गुप्ताने कधी बिकीनी तर कधी ब्रालेस होऊन घालता धुमाकूळ, बघा तिचे सगळ्यात फेमस फोटो! - Marathi News | Sexy hottest Esha Gupta's most famous photos, Bikini to bra less transparent dress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness Alert! ईशा गुप्ताने कधी बिकीनी तर कधी ब्रालेस होऊन घालता धुमाकूळ, बघा तिचे सगळ्यात फेमस फोटो!

Esha Gupta Bold Photos : काही फोटोंमध्ये तर ती इतकी बोल्ड असते की, आधीचे तिचे सगळे फोटो फॅन्स विसरतात. याच माध्यमातून ती सतत चर्चेत असते. ...

'रांझा' गाण्यावर सिड-कियाराचा Wedding व्हिडिओ, फुलांचा वर्षाव अन् कपलने केले KISS, काही तासातच १ मिलियन लाईक्स - Marathi News | siddharth malhotra and kiara advani wedding video looks so romantic playing ranjha song on background | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रांझा' गाण्यावर सिड-कियाराचा Wedding व्हिडिओ, फुलांचा वर्षाव आणि कपलने केले KISS

गुलाबी लेहेंग्यात कियाराची एंट्री होते आणि समोर मंडपात सिद्धार्थ तिची वाट बघत उभा असतो. ...

Rakhi Sawant : “अगं, किती ड्रामा करशील...”, राखी सावंतचा ‘तो’ रडका व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Rakhi Sawant Trolled For Doing Drama On Road | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“अगं, किती ड्रामा करशील...”, राखी सावंतचा ‘तो’ रडका व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

Rakhi Sawant : आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखीचे आरोप आणि ड्रामा संपता संपत नाहीये. राखीचे ढसाढसा रडतानाचे, रडत रडत बेशुद्ध पडतानाचे एक ना अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता तिचा एक नवा व्हिडीओही समोर आला आहे. ...

Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं - Marathi News | Kiara advani wedding pic with sidharth malhotra is most liked instagram post in india | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये झालेल्या या शाही लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. सिड-कियाराने भल्याभल्याने मागं टाकलं आहे. ...

Kailash Kher : गायक कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाले, 'गंगा नदीत उडी मारली अन्..' - Marathi News | Singer Kailash Kher attempted suicide he jumped into the river Ganga then a man saved his life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गायक कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाले, 'गंगा नदीत उडी मारली अन्..'

संघर्षाच्या काळात गंगा नदीत उडी मारुन आयुष्य संपवणार होतो असा धक्कादायक खुलासा कैलाश खेर यांनी केला आहे. ...

Abhishek Pathak-Shivaleeka Oberoi Wedding : 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने शिवालिकासोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो - Marathi News | Drishyam 2 Director Abhishek Pathak And Shivaleeka Oberoi First Wedding Tie The Not In Goa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने शिवालिकासोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Abhishek Pathak-Shivaleeka Oberoi Wedding : सिड व कियाराच्या लग्नानंतर बॉलिवूडचं आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकलं. काल दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधली. ...