Filmy Stories
बॉलीवुड :किती गोड! लेक मालतीसोबत दिसलं निक जोनासचं बॉन्डिंग, बाप-लेकीच्या क्युट जोडीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं
बाप लेकीच्या या क्युट जोडीवर नेटकरी अक्षरश: फिदा झाले. ...


बॉलीवुड :'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत
२२ वर्षांनंतर 'गदर 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

बॉलीवुड :Karan Deolच्या रोका सेरेमनीमध्ये 'देओल ब्रदर्स'ची धमाल मजा-मस्ती, सनी-बॉबी-अभयने कॅमऱ्यासमोर दिल्या पोझ
सनी देओलचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत चर्चा झाली ती अभय देओल, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या बॉन्डिंगची. ...

बॉलीवुड :'मी सिगरेटच्या धुरात वेढला गेलोय', शाहरुखचा खुलासा; चाहते काळजीने म्हणाले, 'जगात प्रेम...'
शाहरुखला स्मोकिंगचं व्यसन आहे हे त्याने अनेकदा मान्य केलंय. ...

बॉलीवुड :साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का! मल्याळम सिनेमातील लोकप्रिय खलनायक कझान खान यांचं निधन
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अचानक हे जग सोडून गेले. ...

बॉलीवुड :'घरात कोणाचं जास्त चालतं?', Kajol समोर Ajay Devgnला विचारण्यात आला कठीण प्रश्न, अभिनेता म्हणाला-'जो विवाहित आहे..'
'द ट्रायल: प्यार, कानून, धोखा' या वेबसिरीजच्या ट्रेलर लाँच दरम्यानचा काजोल आणि अजय देवगणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

बॉलीवुड :५०० रुपये ते ५ कोटींचं घर! मुंबईत आली अन् दिशा पाटनीचं 'एम एस धोनी: द अनटॉल्ड स्टोरी'नं नशीब पालटलं
दिशा मुंबईत केवळ ५०० रुपये घेऊन आली होती. ती म्हणते की, मी एकटी राहत होती. ...

बॉलीवुड :वयाच्या 50 व्या वर्षी Prabhu Deva झाला चौथ्यांदा बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म
Prabhu deva: प्रभूदेवाला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो बाबा झाला आहे. ...

बॉलीवुड :'माझ्या मित्राचा तू क्रश आहेस, आता मी काय करु?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर
शाहरुखचं सोशल मीडिया अकाऊंट कायम चाहत्यांनी भरलेलं असतं. ...
