Filmy Stories नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये चाहत्याचे थेट जग्गू दादाचे पायच पकडले. ...
'फुकरे 3' चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...
'हकीकत' हा भारतातील सर्वोत्कृष्ट ब्लॅक अँड व्हाईट वॉर चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ...
अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल 20 वर्षे झाली आहेत. ...
गंभीर पुन्हा KKR टीमला मार्गदर्शन करणार असल्यामुळे चाहत्यांबरोबरच KKRचा मालक शाहरुख खानही खूश झाला आहे. ...
Alia Bhatt : मुंबईतील GQच्या मेन ऑफ द इयर कार्यक्रमात आलिया भट दिसली. यावेळी, अभिनेत्रीने तिच्या ग्लॅम लूकने बरीच प्रसिद्धी मिळवली. तिचा पापाराझीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणले जातात. ...
साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर आणि अनिल कपूरच्या बाप-बेटा नात्याची बाजू दाखवण्यात आली आहे. ...
Neena gupta: मला स्त्री पात्राची भूमिका कराविशी वाटायची पण... ...