Filmy Stories
बॉलीवुड :हृतिक रोशनच्या शाळेत शिकला, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार; फोटोतील या अभिनेत्याला ओळखलं?
हृतिक रोशनचा क्लासमेट होता हा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, तुम्ही ओळखलं का? ...


बॉलीवुड :"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
"...त्यांना मत न देऊन चूक दाखवून द्या", रेणुका शहाणेंचं ट्वीट चर्चेत ...

बॉलीवुड :ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
Salman khan: एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल हे सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. ...

बॉलीवुड :कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक
Kailash kher : वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता. ...

बॉलीवुड :सनी देओल 'या' मुलीला मानतो लकी चार्म, जाणून घ्या देओल कुटुंबासाठी कशी खास बनली
'या' मुलीनं सनी देओलचं बुडतं करिअर वाचवलं! अभिनेत्याने स्वतः खुलासा केला ...

बॉलीवुड :कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय? अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन
गोविंदाने एका मुलाखतीत वादामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

बॉलीवुड :महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत असून देशमुख कुटुंबाने लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी सर्वांना विलासरावांची आठवण आली ...

बॉलीवुड :Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का? ...

बॉलीवुड :हेमा मालिनीशी लग्न केल्यामुळे धर्मेंद्र आणि बॉबी देओलच्या नात्यात आलेला दुरावा, अभिनेता म्हणाला- "मी वडिलांबरोबर..."
बॉबी देओलला मान्य नव्हतं वडील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न, नाराज होता अभिनेता ...
