Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पाकिस्तानी गायकाची भर कॉन्सर्टमध्ये लतादीदींना स्वरमयी आदरांजली, Video व्हायरल - Marathi News | Atif Aslam honours Lata Mangeshkar with 'Ek Pyaar Ka Nagma Hai' tribute at Abu Dhabi concert | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानी गायकाची भर कॉन्सर्टमध्ये लतादीदींना स्वरमयी आदरांजली, Video व्हायरल

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. ...

Mr And Mrs Mahi : चाहत्याचा नादच खुळा; जान्हवी कपूरसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक - Marathi News | Mr And Mrs Mahi : The fan of Solapur has booked an entire theater For Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाहत्याचा नादच खुळा; जान्हवी कपूरसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

सोलापूरच्या जान्हवीच्या या फॅनची जोरदार चर्चा होतेय. ...

रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल - Marathi News | Raha Kapoor kisses papa Ranbir Kapoor on cheeks returns from ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट रात्री 2 वाजता अंबानींच्या फंक्शनवरुन मुंबईत परत आले ...

"इतके पैसे आले कुठून?"; घर बांधल्यानंतर खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना इमरानचं उत्तर, म्हणाला, मी... - Marathi News | bollywood actor-imran-khan-reply-trollers-who-asked-where-he-gets-the-money-from-to-build-home | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"इतके पैसे आले कुठून?"; घर बांधल्यानंतर खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना इमरानचं उत्तर, म्हणाला, मी...

Imran khan: नुकतंच इमरानने एका डोंगराळ भागात त्याचं नवीन घर बांधलं आहे. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आला. तो म्हणजे इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या इमरानकडे घर बांधायला पैसे आले कुठून? ...

"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | hrithik roshan angry on paparazi that click his photographs at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

हृतिक रोशनचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्याचा पापाराझींवर चांगलाच राग निघालेला दिसतोय? (hrithik roshan) ...

नताशा स्टेन्कोविक-हार्दिक पंड्यामधील मिटला दुरावा, अभिनेत्रीनं दिली खुशखबर! - Marathi News | The rift between Natasha Stankovic and Hardik Pandya is over, the actress gave good news! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नताशा स्टेन्कोविक-हार्दिक पंड्यामधील मिटला दुरावा, अभिनेत्रीनं दिली खुशखबर!

गेल्या काही दिवसांपासून नताशा स्टेन्कोविक (Natasha Stankovic) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या घटस्फोटाची चर्चा होताना दिसत आहे. ...

दोन संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र पडले होते टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात; हेमा मालिनीला कळलं अन्... - Marathi News | after-two-marriages-dharmendra-had-an-affair-with-a-tv-actress-anita-raj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दोन संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र पडले होते टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात; हेमा मालिनीला कळलं अन्...

Dharmendra: हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र एका टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. ...

प्रतीक बब्बरच्या कान्समधील लूकचं स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, लेकाने आईच्या आठवणीत... - Marathi News | Cannes Festival pratik babbar look based on smita patil kanjivaram saree | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रतीक बब्बरच्या कान्समधील लूकचं स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, लेकाने आईच्या आठवणीत...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आई स्मिता पाटील यांचा मंथन सिनेमा पाहायला गेलेल्या प्रतीकने एक खास गोष्ट करुन आईला अनोखी आदरांजली दिली (pratik babbar, smita patil) ...

रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..." - Marathi News | Kangana Ranaut reacts to false allegations against Raveena Tandon says this is alarming | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."

रवीना टंडनला परवा रात्री जमावाने घेरले. तिच्यावर आणि ड्रायव्हरवर एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचा आरोप होता. ...