विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये... एली झाली खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:35 IST2016-01-16T01:17:59+5:302016-02-07T13:35:04+5:30

विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी होणार्‍या हीरोईन्सच्या यादीत आता एली अव्रामचा सामावेश झाला आहे. तिच्या 'किस किसको प्यार करू ' ...

Outside of Bollywood, Eli was pleased | विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये... एली झाली खूश

विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये... एली झाली खूश


/>विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी होणार्‍या हीरोईन्सच्या यादीत आता एली अव्रामचा सामावेश झाला आहे. तिच्या 'किस किसको प्यार करू ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरगच्च कमाई केल्यामुळे ती जाम खूश आहे. ती म्हणते, चाहत्यांना माझ्या अभिनयाची आणि डान्सची प्रशंसा केल्यामुळे मी त्यांचे आभार मानते. तिच्यासह कपिल शर्मा या चित्रपटात होता.

Web Title: Outside of Bollywood, Eli was pleased