पूनम पांडेने शेअर केले हॉट आणि सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 12:59 IST2017-01-09T12:59:25+5:302017-01-09T12:59:25+5:30

पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विवादात अडकलेली असते. भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यास मी कपडे काढेन असे ...

Hot and sexy photos shared by Poonam Pandey | पूनम पांडेने शेअर केले हॉट आणि सेक्सी फोटो

पूनम पांडेने शेअर केले हॉट आणि सेक्सी फोटो

नम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विवादात अडकलेली असते. भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यास मी कपडे काढेन असे वक्तव्य तिने अनेक वर्षांपूर्वी केले होते. या वक्तव्यानंतर खऱ्या अर्थाने ती प्रकाशझोतात आली.
पूनम कधी तिच्या एखाद्या वक्तव्यासाठी चर्चेत असते तर कधी एखाद्या फोटोशूटसाठी. बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट करणे हे तिच्यासाठी नवीन नाही. तिने नुकतेच पुन्हा एकदा एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाची बिकनी घातली आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. या फोटोला हजारोने लाइक्स मिळत आहेत.
पूनम पांडे सोशल नेटवर्किंगवर नेहमीच आपले विविध फोटो शेअर करत असते. त्यामुळे ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिला प्रचंड फॅन फॉलॉविंग आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईडदेखील आहे. 

तिने नुकत्याच केलेल्या बिकनी शूटचे पाहूयात काही फोटो :

पूनमने या फोटोशूटमध्ये लाल रंगाची बिकनी घातली आहे. या बिकनीमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हे फोटोशूट तिने एखाद्या समुद्रकिनारी केले आहे. या फोटो शूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोला अनेक लाइक्स मिळण्यासोबतच खूप सारे कमेंट्सदेखील मिळत आहेत. 

poonam pandey hot pictures
पूनमच्या अनेक फोटोंमध्ये समुद्रावरील रेती तिच्या शरीराला लागली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोंसोबत तिने एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. तिने म्हटले आहे की, मी या रेड बिकनीच्या प्रेमातच पडली आहे. 

poonam pandey hot pictures

Web Title: Hot and sexy photos shared by Poonam Pandey