डिप्पी-टोनी यांची सेटवर गुफी मोमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 10:14 IST2016-04-23T04:44:50+5:302016-04-23T10:14:50+5:30

दीपिका पदुकोन ही सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या सेटवरून थोडा वेळ काढून रिलॅक्स होत ...

Gupte Moment on the set of Dippy-Tony! | डिप्पी-टोनी यांची सेटवर गुफी मोमेंट!

डिप्पी-टोनी यांची सेटवर गुफी मोमेंट!

पिका पदुकोन ही सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या सेटवरून थोडा वेळ काढून रिलॅक्स होत आहे. त्यासाठी सेल्फीज, फोटोज क्लिक करून ती सोशल मीडियावर अपलोड करत आहे.

तिचा सहकलाकार टोनी जा याने दीपिकासोबत एक सेल्फी घेतला आहे. ते दोन लहान मुलांसारखे दिसत होते. सेटवर गुफिंग पोझ देत त्यांनी फोटो काढले आहेत. त्याने फोटोला कॅप्शन टाकले आहे की,‘ वी नेव्हर स्टॉप हॅविंग फन व्हेन दीपिका इज आॅन सेट.’

मे महिन्यात दीपिका तिच्या चित्रपटाची शूटिंग संपवणार आहे. त्यानंतर ती भारतात येऊन कबीर खान किंवा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करणार आहे. हॅव फन डिप्पी!

{{{{twitter_post_id####}}}}







Web Title: Gupte Moment on the set of Dippy-Tony!