‘ड्रीम टीम’ पोहोचली शिकागोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:33 IST2016-08-19T07:55:39+5:302016-08-19T14:33:20+5:30

करणने एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ लँडेड इन शिकागो!!!! गेट सेट ड्रीमर्स! ड्रीम टीम’

The 'Dream Team' has reached! | ‘ड्रीम टीम’ पोहोचली शिकागोत!

‘ड्रीम टीम’ पोहोचली शिकागोत!

 
ॅ टरिना कैफ, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि परिणीती चोप्रा यांच्यासह करण जोहर यांनी यूएस सिटीत परफॉर्मन्सेस सादर केले असून आता ते शिकागोत पोहोचले आहेत.

न्यूयॉर्क सिटीमध्ये लेटेस्ट गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करून धूम केली. करणने एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ लँडेड इन शिकागो!!!! गेट सेट ड्रीमर्स! ड्रीम टीम’ तसेच कॅटरिना कै फच्या ट्रेनरने एक ड्रीम टीमचा व्हिडीओ शेअर केला असून बॉलीवूडमधील यंग कलाकार स्टेजवर अक्षरश: धूम करतांना दिसत आहेत.
 


 

Web Title: The 'Dream Team' has reached!