‘बी’टाऊनच्या सहकाऱ्यांवर हृतिक झाला नाराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:57 IST2016-07-09T05:25:21+5:302016-07-09T10:57:40+5:30

 ‘मोहेंजदडो’ आणि ‘काबील’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला हृतिक रोशन सध्या खुपच नाराज आहे. वेल, आता त्याच्या नाराजीचे कारणही तसेच योग्य ...

Bitwen colleagues angry with Hrithik? | ‘बी’टाऊनच्या सहकाऱ्यांवर हृतिक झाला नाराज ?

‘बी’टाऊनच्या सहकाऱ्यांवर हृतिक झाला नाराज ?

 
मोहेंजदडो’ आणि ‘काबील’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला हृतिक रोशन सध्या खुपच नाराज आहे. वेल, आता त्याच्या नाराजीचे कारणही तसेच योग्य आहे.

नेमकं झालं असं की, मध्यंतरी गाजलेल्या कंगणा-हृतिकच्या प्रकरणानंतरही ‘बी ’ टाऊनच्या हृतिकच्या सहकाऱ्यांनी  कंगणाला पाठिंबा दिला.

हृतिकने प्रियंका आणि विद्याला कंगणाच्या बाजूने उभे राहिल्याने खुप त्रासदायक मेसेज पाठवला. तसेच करण जोहर वरही तो खुप नाराज आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग, सलमान खान यांच्यावरही हृतिक तेवढाच नाराज आहे. वेल, आता त्याची नाराजी केव्हा जाईल हे त्यालाच माहित नाही का?

Web Title: Bitwen colleagues angry with Hrithik?