वकिलाच्या भूमिकेत बिग बी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 15:32 IST2016-04-21T10:02:21+5:302016-04-21T15:32:21+5:30

अमिताभ बच्चन हे सध्या ‘पिंक’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून त्यांचा न्यू लूक आऊट करण्यात आला आहे. त्यांनी त्यांचा वकिलाच्या ...

Big B in the role of a lawyer ... | वकिलाच्या भूमिकेत बिग बी...

वकिलाच्या भूमिकेत बिग बी...

िताभ बच्चन हे सध्या ‘पिंक’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून त्यांचा न्यू लूक आऊट करण्यात आला आहे. त्यांनी त्यांचा वकिलाच्या भूमिकेतील लुक टिवटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन टाकले आहे की,‘ बॅक फ्रॉम अ हार्ड डेज वर्क आॅन पिंक़..’ या चित्रपटाविषयी ते खुपच उत्साहित असून भूमिकेसाठी खुप मेहनत घेताना दिसत आहेत.

यात त्यांच्यासोबत तापसी पन्नू आणि बंगाली निर्माती अनिरूद्धा रॉय चौधरी हे असणार आहेत. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आलेली नाही.

Web Title: Big B in the role of a lawyer ...