अथिया घेणार का कृतीची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 11:12 IST2016-05-20T05:42:23+5:302016-05-20T11:12:23+5:30

 दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा संजय दत्तला घेऊन एक चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘बदला’ असे नाव ...

Athiya will take place of action? | अथिया घेणार का कृतीची जागा?

अथिया घेणार का कृतीची जागा?

 
िग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा संजय दत्तला घेऊन एक चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘बदला’ असे नाव ठेवण्यात आले आहे. निर्माते सध्या स्त्रीभूमिकेसाठी चेहरा शोधत आहेत.

हा चित्रपट काही रोमँटिक असणार नाही. त्यामुळे त्यांना हिरोईन ही बॉक्सरच्या भूमिकेत हवी असून उंच आणि अ‍ॅथलेटिक असायला हवी, असे ठरले आहे. तिचे संजयसोबत काही अ‍ॅक्शन सीन्स यात असणार आहेत.

खरंतर, निर्मार्त्यांमध्ये एक साशंकता अशी आहे की, त्यांना आता दोन सुंदर हिरोईनमधून एकीलाच निवडायचे आहे. ते म्हणजे कृती सेनन आणि अथिया शेट्टी. अगोदर हा रोल कृतीला आॅफर करण्यात आला होता. नंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांची चांगली मैत्री म्हणून संजयने अथियाचे नाव सुचवले.

पण, दिग्दर्शक सिद्धार्थला कृतीलाच घ्यायचे असे मनात आहे. आता पुन्हा एकदा या भूमिकेसाठी क ोण निवडले जातेय? हे पाहणे गरजेचे आहे. लेट्स सी... कोण होणार मग संजयची हिरोईन? लवकरच कळेल. 

Web Title: Athiya will take place of action?