विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘अकिरा’ चा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 13:50 IST2016-07-03T08:20:44+5:302016-07-03T13:50:44+5:30

 सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘अकिरा’ च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. तिचा अ‍ॅक्शन लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत ...

Akira's trailer launch in the presence of students | विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘अकिरा’ चा ट्रेलर लाँच

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘अकिरा’ चा ट्रेलर लाँच

 
ोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘अकिरा’ च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. तिचा अ‍ॅक्शन लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाला लजपत राय कॉलेज येथे ४ जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार असल्याचे कळते आहे. लाला लजपत राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अकीराचा ट्रेलर लाँच होणार आहे. 

Web Title: Akira's trailer launch in the presence of students