गर्लफेंड्र व पत्नीसाठी वेगवेगळी नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:18 IST
आपल्याला ही माहिती वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. पुरुष आपली पत्नी व गर्लफेंड्रला वेगवेगळ्या नजरेतून पाहतो. ही गोष्ट एका संशोधनातून पुढे आली आहे. ही गोष्ट सिद्ध करणारी ही काही उदाहरणे..
गर्लफेंड्र व पत्नीसाठी वेगवेगळी नजर
आपल्याला ही माहिती वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. पुरुष आपली पत्नी व गर्लफेंड्रला वेगवेगळ्या नजरेतून पाहतो. ही गोष्ट एका संशोधनातून पुढे आली आहे. ही गोष्ट सिद्ध करणारी ही काही उदाहरणे..गर्लफेंड्रसोबत धुम्रपान : पुरुष आपल्या गर्लफेंड्रसोबत सिगारेट पिणे पसंद करतो. परंतु, आपल्या पत्नीसमोर धुम्रपान करणे त्याला आवडत नाही. तो तिच्या आरोग्याची काळजी करायला लागतो.गर्लफ्रेंड सोबत मद्यपान : गर्लफेंड्रसोबत पुरुषाला मद्यपान करायला काहीच वावगे वाटत नाही. परंतु, पत्नी जर अशी वागली तर त्याच्या मनाला ही गोष्ट लागून जाते.तोकड्या कपड्यांबाबतचे मत : पुरुषांना त्यांच्या गर्लफेंड्रचे छोटे कपडे आवडतात. परंतु, त्याच्या पत्नीने जर असे कपडे परिधान केले तर तो एकांतातही तिला तशा अवतारात पाहणे पसंद करीत नाही हे विशेष .वादामध्येही प्रेम: गर्लफेंड्रसोबत कोणताही वाद झाला तरीही त्याला प्रेमाच्या नजरेने बघून पुरुष ते मनावर घेत नाही. परंतु, पत्नीने जर काही म्हटले तर