विंचूर जवाहर विकासचे पॅनल प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत दामू खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड झाली. निवड अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय पाटील व तलाठी संदीप गवळी होते.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे डॉ. अशोक राजाराम पगारे, भारती जनार्दन देसले, योजना रवींद्र बोरसे, किसन शंकर बोरसे, संदीप डिगंबर देसले, सुरेखा क्रुष्णा देसले, मीनाबाई लक्ष्मण सोनवणे, मुलकन मुरलीधर सोनवणे, भाईदास छोटू ठाकरे आदी उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केले, नवनिर्वाचितांचे मात्री मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह शिवाजी बोरसे, हिंमतराव पगारे, दिनेश कापडणे, वसंत पगारे, जितेंद्र शिंदे,धर्म राज देसले, शरद बोरसे, जनार्दन देसले, भालचंद्र देसले, प्रदीप खैरनार, मांगुलाल बोरसे, मार्केट चे माजी उपसभापती भाऊसाहेब बोरसे, शशिकांत देसले, खेमचंद गोरख खैरनार आदींनी स्वागत केले आहे.