शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

टेकवाडे शिवारात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:15 IST

परस्पर विरोधी फिर्याद दाखल

धुळे : शेतात जाण्याचा कच्चा रस्ता ओला करुन टाकल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर नेण्यास त्रास होतो असे म्हणत जाब विचारण्यावरुन हाणामारी झाल्याची घटना बुधवारी शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील सदाशिव विठाराम वाडीले यांनी एका गटाकडून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी रोजी दुपारी मुन्ना मधुकर चौधरी आणि मधुकर वेडू चौधरी या दोघांनी वाद घालत हातातील लोखंडी सळईने मुन्ना चौधरीला पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा बाप-बेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या गटाकडून मधुकर वेडू चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टेकवाडे शिवारातील शेतात कांतीलाल मधुकर भोई, भुरा मधुकर भोई, सदाशिव मिठाराम भोई यांनी गाऱ्हाणे केल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत हाताबुक्याने मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे