शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

२० हजारांची लाच घेताना अभियंता चतुर्भूज

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

जालना : तळेगाव ता. घनसावंगी येथील एका मंजुर कामाचे आदेश देणे व मार्कआऊट टाकण्यासाठी २० हजाराची लाच घेताना पंचायत समितीचे बांधकाम विभागातील

जालना : तळेगाव ता. घनसावंगी येथील एका मंजुर कामाचे आदेश देणे व मार्कआऊट टाकण्यासाठी २० हजाराची लाच घेताना पंचायत समितीचे बांधकाम विभागातील शाखा अभियंता रामकिसन नाथा फुंदे (वय ४८, रा. भाग्यनगर, जालना) यांना गुरूवारी दुपारी ४.४० वाजता लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.घनसावंगी पंचायत समिती हद्दीतील तळेगाव येथे विकास कामासाठी निधी प्राप्त झाला होता. शेष निधीमधून ३ लाख रुपये मंजुरही झाले होते. यासाठी पं.स. उपसभापती यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. कामाची वर्कआर्डर व मार्कआऊट साठी ते शाखा अभियंता फुंदे यांना भेटले. तेव्हा या कामासाठी ५० हजार रुपये लागतील, असे फुंदे यांनी सांगितले. दरम्यान, उपसभापती यांनी याबाबत अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरूवारी नूतन वसाहत येथील राऊत क्लिनिक नावाच्या खाजगी दवाखान्यात पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे पंचासमक्ष २० हजार रुपयांची लाच घेताना फुंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरचा सापळा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी व अप्पर पोलिस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, पो.नि. एस.एम. मेहत्रे, कर्मचारी किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, चालक राजपूत यांनी पार पाडली. (वार्ताहर)