शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

शेततळ्याच्या माध्यमातून घेतले तिहेरी उत्पादन

By admin | Updated: December 18, 2014 00:38 IST

विनोद नरसाळे , कोळगाव गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील तरूण शेतकरी मोहन पवार हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी खाजगी कंपनीतील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन शेती व्यवसायात गरूडझेप घेतली आहे

विनोद नरसाळे , कोळगावगेवराई तालुक्यातील मादळमोही येथील तरूण शेतकरी मोहन पवार हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी खाजगी कंपनीतील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन शेती व्यवसायात गरूडझेप घेतली आहे. केवळ आपल्यावर शेती व्यवसाय लादला जात असल्याची भावना बाजूला ठेवून शेतीचा अभ्यास करूनच त्यांनी या व्यवसायात पदार्पण केले आहे. शेततळे करून दुष्काळावर मात केली आहे. शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी सात एकरात डाळींबाची बाग फुलविली आहे. आंतर पीक म्हणून कापूस उत्पादनातूनही लाखोचे उत्पन्न घेतले आहे. तर शेततळ्यातच पाच हजारांच्यावर मत्स्यबीज सोडलेले आहे. मत्स्य व्यवसायातूनही भरघोस उत्पादन पदार्पणातच घेतले आहे. त्यामुळे शेततळ्याबरोबरच पिकांकरीता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही पवार यांनी शेततळ्याच्या माध्यमातून एकाच वेळी तिहेरी पीक घेतले आहे. पदार्पनातच दुष्काळाचे सावट ओढावल्याने त्यांनी कृषी विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेकडून शेततळे मंजूर करून घेतले. यामध्ये दोन कोटी २५ लाख लिटर पाण्याची साठवण करून डाळींब व कांदा यांचे उत्पादन घेतले.या प्रमुख पिकांना जोड म्हणून त्यांनी शेततळ्यातून मत्स्यव्यवसायही सुरू केला आहे. या करीता त्यांना वेळोवेळी कृषी सहायक आर.बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शेती करीता असलेल्या विविध योजनाचा लाभ मिळाला असल्याचेही पवार यांनी सांगितले.