शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘लोकमत’ च्या स्वागताने विद्यार्थी उत्साहित

By admin | Updated: June 17, 2014 00:39 IST

हिंगोलीत उपक्रम : विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत

हिंगोली : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ च्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‘लोकमत’ च्या या उपक्रमाने उत्साहीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिक्षकांनाही प्रोत्साहित करून गेला. ‘लोकमत’ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण घेत असताना त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या दृष्टिकोणातून राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळतो.त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे कौतुक व्हावे या दृष्टिकोणातून या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे स्वागत करण्याचा निर्णय ‘लोकमत’ ने घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शाळांनी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेमध्ये पहिल्यांदाच आपले कोणीतरी स्वागत करीत आहे, ही कल्पनाच विद्यार्थ्यांना आनंददायी वाटणारी होती. स्वागतानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिक्षकांनाही प्रोत्साहीत करणारा होता. ‘लोकमत’ या उपक्रमाचे शिक्षकांनीही भरभरून कौतुक केले. (जिल्हा प्रतिनिधी)