शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

महिनाभरात रंगणार साडेचारशे विकास सोसायट्यांच्या निवडणुका

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

लातूर : येत्या महिनाभरात जिल्हाभरातील क आणि ड वर्गाच्या ४६९ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची धुळवड रंगणार आहे

 लातूर : येत्या महिनाभरात जिल्हाभरातील क आणि ड वर्गाच्या ४६९ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची धुळवड रंगणार आहे. सोसायट्यांच्याच निवडी राहील्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आणखी मुदतवाढ मिळाली असून शासनाचे तसे आदेशही जिल्हा उपनिबंधकांना आले आहेत. जिल्हा बँक आणि शेतकरी यांच्यातील गावा-गावातील दुवा असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांचा निवडणुकीची घोषणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून झाली आहे. ३१ मार्च २०१३ आणि ३१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४६९ विकास सोसायट्यांच्या निवडणुकीची तयारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे. मुदत संपलेल्या सर्व सोसायट्यांना पत्रव्यवहार करुन सर्वसाधारण सभा बोलावून गुप्त मतदान पध्दतीने निवडणुका घेण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता गावा-गावात सोसायट्यांचे मेंबर होण्यासाठी लढती रंगणार आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आॅडीटनुसार प्रवर्ग घोषित करण्याची परंपराही यंदा मोडीत निघाली असून शासनाने अ, ब, क आणि ड अशा चार सुचीप्रमाणे सहकारी संस्थांची वर्गवारी केली आहे. आॅडीटनुसार प्रवर्ग करण्याच्या पध्दतीतही बदल केला असून नव्या वर्गवारीनुसार जिल्ह्यातील बहुतांश सोसायट्या क आणि ड वर्गातच जोडल्या आहेत. पहिल्या आठ दिवसात आता जिल्ह्यातील ९६ निवडणुकांच्या तयारीत प्रशासन आहे. त्याच्या प्रसिध्द झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात निवडणुका उरकून पाठोपाठ इतर अन्य सोसायट्यांच्या निवडणुकांचा बार उडविण्यात येणार आहे.