शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

पाटोद्याचा गोकूळ ठरला ‘परळी केसरी’

By admin | Updated: February 20, 2015 00:10 IST

परळी : येथील पालिकेतर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत पाटोदा येथील गोकूळ आवारे याने कोल्हापूरच्या संतोष सुतारला लोळवून गुरुवारी परळी केसरी होण्याचा मान मिळविला.

परळी : येथील पालिकेतर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत पाटोदा येथील गोकूळ आवारे याने कोल्हापूरच्या संतोष सुतारला लोळवून गुरुवारी परळी केसरी होण्याचा मान मिळविला. एक किलो चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते.येथील पालिकेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त यंदा पहिल्यांदाच परळी केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी एक वाजेपासून सुरु झालेल्या स्पर्धा मध्यरात्रीच संपल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, अर्जून पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, हिंदकेसरी सोळंके (सांगली), महाराष्ट्र केसरी शिवाजी चव्हाण, सईद चाऊस यांची उपस्थिती होती. शेवटची कुस्ती कोल्हापूर येथील संतोष सुतार व पाटोदा येथील गोकूळ आवारे यांच्यात झाली. अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या या स्पर्र्धेत गोकूळने संतोषला लोळवत मैदान मारले. उपविजेत्या संतोषला २५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. अमोल मुंडे, प्रदीप भिसे, राम सोळंके यांनाही गौरविण्यात आले. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, वाल्मिक कराड, मुख्याधिकारी डॉ. डी. बी. बिक्कड, दत्तात्रय ढवळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)स्पर्धेमध्ये ७०० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला.४५०० जण बक्षिसांचे मानकरी ठरले.४स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्लांनी हजेरी लावली.४कुस्तीप्रेमींची गर्दी होती.