शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

नायब तहसीलदारास उदगीरमध्ये मारहाण

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

उदगीर : उदगीरचे नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना कार्यालयात घुसून व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली.

उदगीर : उदगीरचे नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना कार्यालयात घुसून व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. गुरुवारी घडलेल्या या घटनेबाबत अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा शहर पोलिसांत एकाविरुद्ध नोंदविण्यात आला़उदगीर येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांच्याकडे पुरवठा विभागाचा पदभार असताना त्यांनी हॉटेल्समधील घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले होते़ जप्त केलेले सिलेंडर परत घेण्यासाठी या धाब्याचे चालक तुळशीदास पडिले व त्यांच्या सोबत एक महिला तहसील कार्यालयात गुरुवारी आले़ कार्यालयीन कामकाजात व्यस्त असलेले नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना पडिले यांनी जप्त केलेले सिलेंडर परत देतोस की नाही म्हणून टेबलवर असलेली शासकीय कागदपत्रे फाडून मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली, असे देवणीकर यांनी उदगीर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पडिले यांच्याविरुध्द गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)४नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना झालेल्या मारहाणीचा महसूल कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे़ आरोपीच्या अटकेची मागणी केली.