शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेवर अघोरी प्रयोग

By admin | Updated: September 4, 2016 01:04 IST

औरंगाबाद : सासरच्या मंडळीने तिला भूतबाधा झाल्याचे ठरवून चक्क तिच्यावर अघोरी प्रयोग केले. एका मांत्रिकाच्या मदतीने तिच्या डोक्याचे केस कापून तिला झाडूने मारहाण करण्यात आली.

औरंगाबाद : मूल होत नाही म्हणून चक्क तिच्या सासरच्या मंडळीने तिला भूतबाधा झाल्याचे ठरवून चक्क तिच्यावर अघोरी प्रयोग केले. एका मांत्रिकाच्या मदतीने तिच्या डोक्याचे केस कापून तिला झाडूने मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर माहेराहून दोन लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला. जिन्सी पोलिसांनी मांत्रिकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.अय्याज नवाब शेख, दीर फय्याज, गुलामनबी, साहेबलाल शेख, मांत्रिक इकबाल हकीम बाबा आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी तक्रारदार पीडितेचा आरोपी अय्याज सोबत विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपींनी कलरचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला. एवढेच नव्हे तर तिच्यावर कोणीतरी जादूटोणा केल्यानेच तिला मूलबाळ होत नाही, अशी आरोपींनी समजूत करून घेतली. आरोपी साहेबलाल आणि मांत्रिक इक्बाल बाबा याने तर अन्य आरोपींना याबाबत फूस लावली. मांत्रिकाच्या सांगण्यानुसार त्यांनी चक्क तिच्यावर जादूचे अघोरी प्रयोग केले. आरोपींचा हा जाच असह्य झाल्याने शेवटी तिने माहेरी जाऊन माहिती दिली. माहेरच्या मदतीने तिने थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठून अघोरी कृत्य करणाऱ्या मांत्रिकांसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.