शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

लातूरला ३१ स्पर्धांचे यजमानपद

By admin | Updated: July 17, 2014 01:34 IST

लातूर : विभागीय उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेचा सन २०१४-१५ या वर्षातील कार्यक्रम उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी जाहीर केला़

लातूर : विभागीय उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेचा सन २०१४-१५ या वर्षातील कार्यक्रम उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी जाहीर केला़ यात लातूरला ३१, नांदेडला ३० तर उस्मानाबादला २७ स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे़शालेय, महिला व ग्रामीण प्रकारात होणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे, लातूर -शालेय: बास्केटबॉल, क्रिकेट १४ व १७ वर्ष, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मलखांब, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, शुटींग, सुब्रतो फुटबॉल, बेसबॉल, फुटबॉल टेनिस, कुडो, पिकल बॉल, पॉवरलिफ्टींग, रोपस्किपींग, शुटींग बॉल, सिकई मार्शल आर्ट, सिलंबम, सॉफ्टटेनिस, टेनिसबॉल क्रिकेट, सॉफ्टबॉल, टेनिस व्हॉलीबॉल़ महिला:बास्केट बॉल, जिम्नॅस्टीक, जलतरण़ ग्रामीण:कब्बडी, खो-खो, फुटबॉल़ नांदेड- शालेय: आर्चरी, बॅडमिंटन, जिम्नॅस्टीक, हॉकी, ज्युदो, लॉनटेनिस, जलतरण, टेबलटेनिस, तलवारबाजी, कॅरम, नेहरू हॉकी, चॉयक्वांदो, सायकलींग, फिल्डअर्चरी, जम्परोप, कयाकिंग व कनोर्इंग, नेटबॉल, सेलिंग, सेपक टकरा, टेनिक्वाईट, थांगता, ट्रेडीशनल रेसलींग, रस्सीखेच, वुडबॉल़ महिला : हँडबॉल, हॉकी, लॉनटेनिस़ ग्रामीण: तायक्वांदो, आर्चरी, सायकलींग़ उस्मानाबाद- शालेय: मैदानी, बुध्दीबळ, कुस्ती, वेटलिफ्टींग, बॉल बॅडमिंटन, क्रिकेट १९ वर्ष, हॅन्डबॉल, बॉक्सींग, तायक्वांदो, डॉजबॉल, कराटे, किकबॉक्सींग, रोलबॉल, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, स्क्वॅश, वुशू , योगा़ महिला: मैदानी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल़ ग्रामीण:मैदानी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, कुस्ती़ (क्रीडा प्रतिनीधी)