शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

कौन्सिलमुळे लॅबोरेटरीचे दर राहील देशभर सारखे

By admin | Updated: April 24, 2016 00:12 IST

औरंगाबाद : देशात नर्सिंग कौन्सिल आहे, फार्मसी कौन्सिलदेखील आहे.

औरंगाबाद : देशात नर्सिंग कौन्सिल आहे, फार्मसी कौन्सिलदेखील आहे. त्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या धर्तीवर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टस् कौन्सिल आॅफ इंडियाचीही स्थापना झाली पाहिजे. या कौन्सिलच्या स्थापनेनंतरच आम्हाला अवैध म्हणणाऱ्यांना अवैध कोण अन् वैध कोण याचे उत्तर मिळेल. कौन्सिलमुळे देशभरातील लॅबोरेटरीच्या गुणवत्तेवरही नियंत्रण राहील. शिवाय लॅबोरेटरीचे दर सर्वत्र सारखे राहण्यास मदत होईल, असा सूर शनिवारी आॅल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनात निघाला.आॅल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित केलेल्या दोनदिवसीय ४१ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन व वैज्ञानिक परिसंवादाचे शनिवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, संजय केणेकर, डॉ. हेमलता वानखेडे, राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयकुमार, सचिव ए. एन. सिन्हा, उपाध्यक्ष बी.के.त्रिपाठी, डॉ. बी.एन. शुक्ला, एस. सी. गुप्ता, संयोजन समितीचे अध्यक्ष आर. डी. लांडगे, सचिव अमोल पाटणी यांची उपस्थिती होती. एम.डी. पॅथॉलॉजिस्ट यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांतील बहुतांश कामे लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट करतात. अनेक ठिकाणी तर पॅथॉलॉजिस्ट केवळ स्वाक्षरी करण्याचेच काम करतात. टेक्नॉलॉजिस्टंस्नाही लॅबचा, स्वाक्षरीचा अधिकार मिळाला तर अधिक गुणवत्ता वाढविली जाईल. शिवाय कौन्सिलच्या स्थापनेनंतर लॅबोरेटरीची नियमित तपासणी होईल, असा सूरही अधिवेशनात निघाला.