शिबिराच्या यशस्वितेसाठी के. के. ग्रुपचे शेख जुनेद, मोहंमद आसिफ, आसिफ खान, अल्ताफ राजा, अन्वर आरजी, रियाज खान, मुख्तार खान, रिजवान खान, कबीर खान आदींनी परिश्रम घेतले. विभागीय रक्तपेढीतर्फे डाॅ. नेहा भुते, डाॅ. प्राची मोडवाल, डाॅ. दीपमाला करंडे, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, परिचारिका कुंदा पानसरे, पूजा जांगीड, मजहर शेख, माधव पवार, शैलेंद्र शेळके, सिद्धांत भालेराव आदींनी रक्तसंकलनासाठी प्रयत्न केले.
------
फोटो ओळ...
के. के. ग्रुपच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष अकील अहमद ऊर्फ हाफेज साहब, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, शेख जुनेद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, परिचारिका कुंदा पानसरे आदी.