शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

फिल्टरबेड रस्त्याची लागली वाट !

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

जालना : वारंटवॉर्ड ते फिल्टरबेड दरम्यानच्या नव्या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.

जालना : वारंटवॉर्ड ते फिल्टरबेड दरम्यानच्या नव्या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. ‘लोकमत’ने रविवारी दुपारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा केला. काळे चौकापासून सुरु झालेल्या रस्त्याचे जुन्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून नव्याने डांबरीकरण करण्यात आले. वॉरंटवॉर्ड ते फिल्डरबेड दरम्यानचा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता आहे. रस्त्याचा अर्धा भाग चांगला असला तरी अनेक भाग खड्ड्यांनी व्यापले आहेत. फिल्टरबेड पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्याला कुठल्याही तज्ज्ञाची गरज भासत नाही. डांबर व अत्यल्प खडीमुळे रस्ता काही दिवसांतच पूर्णपणे उखडण्याची चिन्हे आहेत. बुंदेले चौकच्या डाव्या व उजव्या बाजूस जीवघेणे खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघात होतात. तर उन्हाळ्यामध्ये सर्वत्र धूळ उडते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मोठ्या वाहनाच्या मागे पादचारी व दुचाकीस्वार जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.विशेषत: बुंदेले चौकात खड्ड्यांचे साम्राज्य जास्त आहे. देऊळगावराजाकडून शहरात प्रवेश करण्यासाठी हाच महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असूनही रस्ता खड्डेमय होतो आहे. रस्त्यासाठी २० लाख ९२ हजार ८०० रुपये एवढा खर्च झाला आहे. (प्रतिनिधी)