शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

सखीमंच सदस्य नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद

By admin | Updated: February 16, 2015 00:50 IST

जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून उत्स्फुर्त प्रारंभ झाला. महिलांनी सकाळपासूनच नोंदणीच्या ठिकाणी गर्दी केली होती.

जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून उत्स्फुर्त प्रारंभ झाला. महिलांनी सकाळपासूनच नोंदणीच्या ठिकाणी गर्दी केली होती. नोंदणीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या. भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजता नोंदणीसाठी आलेल्या ज्येष्ठ सदस्य कुसुमताई बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच महिलांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून यामध्ये ५०० रुपयांचा कढई सेट, सुवर्ण स्पर्श यांच्याकडून ११०० रुपयांच्या दोन बांगड्यांचे कुपन तसेच १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तूंचा समावेश आहे. याशिवाय भाग्यवंत विजेत्यांना ३७५०० रुपयांचा लकी ड्रॉ जिंकण्याची संधी असून मोफत डाएट बुक आणि सखी मंच ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही पुराव्याची किंवा फोटोची गरज नाही. जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक सदस्यांनी ९२७१७१३२०२, ९९२२००४४०७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)४लोकमत कार्यालय गीता कॉम्प्लेक्स, भोकरदन नाका (९२७१७१३२०२), सरिता ब्रिलियन्स अकॅडमी आर.पी. रोड (९४२०००२०७२), दर्शना लेडीज टेलर नरिमाननगर (७३८५२३०२०३), राजनंदिनी ब्यूटी पार्लर कोठारीनगर (९४२३२४३३१५), शुभांगी माशाळकर लक्ष्मीकांत नगर अंबडरोड (९९६०४३४२७४), खुशबू प्रॉडक्टस मोदीखाना (९४२०२२२३९१), ऋषी फोटो स्टुडिओ स.भू. प्रशाला रोड टाऊनहॉल समोर (९०४९८४४३३३), दर्शन रेडिमेड फुलबाजार नवीन जालना (९९२३३०७२१४), टुलिप ब्युटी केअर अ‍ॅन्ड स्पा, म्हाडा कॉलनी अंबड चौफुली (९४०४०४६००३), अक्षदा मॉडलिंग फोटो स्टुडिओ, तिरूपती कॉम्प्लेक्स, अंबड रोड (९४०३३३६३९९), यश कॉम्प्युटर्स आझाद मैदान (९५७९४५९८००), शिवानी कलेक्शन शनिमंदिर चौक (९४२३२७४९१४), साई गिफ्ट सेंटर चंदनझिरा (९४२१३१८४५८), श्रीकृष्ण मारोती सर्व्हिस सेंटर रामप्रसाद मंत्री कॉम्प्लेक्स, स्टेशनरोड (९४२२२१८७९२), सौंदर्य ब्युटी पार्लर योगेशनगर, अंबडरोड (७३८५३३५८४०), ठाकरे कोचिंग क्लासेस, रामनगर (९०२८९२६७२२).