शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

जालना मर्चन्ट बँकेची ५ मे रोजी निवडणूक

By admin | Updated: April 23, 2015 00:43 IST

जालना : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दी. जालना मर्चन्टस् को.आॅप. बँकेची निवडणूक ५ मे रोजी होणार असून या निवडणुकीत दोन पॅनल मधील उमेदवार आमने-सामने उभे आहेत.

जालना : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दी. जालना मर्चन्टस् को.आॅप. बँकेची निवडणूक ५ मे रोजी होणार असून या निवडणुकीत दोन पॅनल मधील उमेदवार आमने-सामने उभे आहेत. बँकेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम अग्रवाल तसेच सी.ए. गोविंदप्रसाद मुंदडा या दोन्हींच्या पॅनलमध्ये ही निवडणूक होत आहे. अग्रवाल यांच्या सहकार विकास पॅनलमध्ये गोवर्धन अग्रवाल, सी.ए. गोपाल अग्रवाल, हेमंत ठक्कर, सुभाषचंद्र देवीदान, प्रदीपकुमार मुथा, अंकुश राऊत, विरेंद्र रूणवाल, अ‍ॅड. प्रवीण लाहोटी, अनिलकुमार सोनी, मधुसुदन मृत्याल, डॉ. संजय राख, मनोहर सिनगारे हे निवडणूक लढवित आहेत. तर या पॅनलच्या मीनाक्षी दाड व उज्वला मिसाळ यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.मुंदडा यांच्या व्यापारी एकता पॅनलमध्ये मुंदडा यांच्यासह अनिल पंच, रितेश कामड, दिलीप बाकलीवाल, रवींद्र फुलबाटी, रामेश्वर पवार, जितेंद्र संचेती, प्रदीप चौधरी, सुंदर साळवे व राजेश शर्मा हे निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या निवडणुकीची पूर्वतयारी केल्याचे सांगण्यात आले.