शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

देशमुख-कव्हेकरांचे ‘हम साथ साथ हैै’..

By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST

लातूर : मध्यंतरी जे घडले, बिघडले, पण जे घडले त्यातून काही बिघडले नाही. शिवाजीराव पाटील कव्हेकर विरुद्ध अमित देशमुख अशी लढत व्हावी,

.लातूर : मध्यंतरी जे घडले, बिघडले, पण जे घडले त्यातून काही बिघडले नाही. शिवाजीराव पाटील कव्हेकर विरुद्ध अमित देशमुख अशी लढत व्हावी, अशी कोणाची डिमांड होती माहीत नाही. पण खतपाणी मिळाले नाही, हे चांगले झाले. आपण सर्वजण हातात हात घालून विकास गतिमान करू, असे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी रविवारी येथे केले.कव्हा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर होते. मंचावर अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, विद्याताई पाटील, दीपमाला मस्के, सहदेव मस्के, रागिणी यादव, नीळकंठ पवार यांची उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले, लातूर ग्रामीणच्या तिकिटाची खूप चर्चा झाली. मात्र काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले. प्रास्ताविक भानुदास घार यांनी केले. यावेळी सरपंच नेताजी मस्के, सुदाम रुकमे, सुंदर पाटील, प्रमोद पाटील, नवनाथ किनीकर, वलीपाशा पठाण, अमर पाटील उपस्थित होते. लातूर ग्रामीणसाठी मी उमेदवारी मागितली होती. पक्षाने त्रिंबकनाना भिसे यांना दिली. तो निर्णय पक्षश्रेष्ठींचा होता. कार्निव्हलच्या सभेत झालेल्या प्रकारानंतर अनेकांनी देशमुख-कव्हेकरांत वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी आमच्यात कायमस्वरूपी वाद निर्माण व्हावा म्हणून बिब्बाही घातला. मात्र मी कशालाही बळी न पडता काँग्रेससोबतच राहिलो. त्यामुळे तन आणि मनाने माजी राज्यमंत्री अमित देशमुख व काँग्रेस पक्षासोबत काम करणार आहे. आपण सर्वजण हातात हात घालून पक्षाला विजयी करू, असे माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.