शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

साताऱ्यात आढळला डेंग्यूचा एक रुग्ण

By admin | Updated: August 6, 2014 02:35 IST

औरंगाबाद : डेंग्यूने डोके वर काढल्याने शहर व जिल्हाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

औरंगाबाद : डेंग्यूने डोके वर काढल्याने शहर व जिल्हाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा येथे एका ३२ वर्षीय व्यक्तीला डेंग्यूने ग्रासले असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, तर सातारा गाव परिसरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषधी वाटप व साठवलेल्या पाण्यात डेंग्यूची अंडी मारण्यासाठी औषध टाकण्याचे काम हाती घेतले असले तरी अजून किती रुग्ण आढळतात, याबाबत नागरिकांत भीती आहे.सातारा ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने दिलेली फॉगिंग मशीन बंद पडल्याने डास निर्मूलन व नागरिकांचे आरोग्य छोट्या मशीनवरच अवलंबून आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या मशीनमध्ये बिघाड झाला असून तिची दुरुस्ती ही पुण्यातच होते. ग्रामपंचायतीचे एक यंत्र दुरुस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, दक्षता म्हणून नवीन मशीनची मागणी आरोग्य विभागाकडे केली असली तरी अद्याप मशीन साताऱ्यात आलेली नाही. मुळात सामान्यत: प्लेटलेट साडेचार लाखांजवळ असाव्यात त्यासाठी डॉक्टरांचे पथक प्रयत्न करीत आहे. सातारा गावात आरोग्य विभागाच्या पथकाने शिबीर घेऊन गावात जनजागृतीचे काम हाती घेऊन फॉगिंग मशीन तात्काळ द्यावी, अशी मागणी आरोग्य अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषद सदस्या योगिता रमेश बाहुले, एम. बी. पटेल यांनी केली आहे.