शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

‘डीएड’ची ‘क्रेझ’ कमी; आतापर्यंत ५१ अर्ज विक्री

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

जालना : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर डीएड् प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आता दुर्मिळ झाले आहे.

जालना : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर डीएड् प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आता दुर्मिळ झाले आहे. चालु शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून सहा दिवसात फक्त ५१ अर्ज विक्री झाले आहेत.जिल्ह्यात १३ अध्यापक महाविद्यालये आहेत. तसेच दोन हजारावर प्रवेश क्षमता आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी डीएड् उत्तीर्ण होत आहेत. मात्र, त्या प्रमाणात नोकरी मिळत नसल्यामुळे डीएड करणाऱ्यांची संख्या रोडावल्याचे स्पष्ट होत आहे. २ जूनपासून डीएड् प्रवेशासाठीचे अर्ज उपलब्ध झाले आहेत. मात्र, सहा दिवसात फक्त ५१ अर्जच विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील ‘डाएट’ महाविद्यालयासह तालुकास्थानांवरील महाविद्यालयांतून सकाळी १० ते ५ या वेळेत १६ जूनपर्यंत या अर्जांची विक्री सुरू राहणार आहे. दरम्यान, कला, वाणिज्य विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील खुल्या उमेदवारास डीएड्मध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान ४९.५ टक्के तर मागास प्रवर्गातील उमेदवारास किमान ४४.५ टक्के गुण आवश्यक आहे. (प्रतिनिधी)