शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

बोरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 18, 2014 01:44 IST

जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट येथील कर्जबाजारी शेतकरी अरूण गोपाल फदाट यांनी शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट येथील कर्जबाजारी शेतकरी अरूण गोपाल फदाट यांनी शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवार १७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. बोरगाव येथील शेतीवस्तीवर राहत असलेले अरूण फदाट (४२) यांनी आपल्याच शेतालगतच्या पट्टी नावाच्या शेतात विषारी द्रव सेवन केले. हा प्रकार त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात तब्बल दीड तासाने आला. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी अग्रवाल यांनी ते मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी अजूनही घेतली नसून नातेवाईकांनी मात्र कर्जबाजारी असल्याचे सांगितले. तपासांती निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.