शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
2
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
3
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
4
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
5
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
6
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
7
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
8
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
9
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
10
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
11
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
12
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
13
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
14
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
15
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
16
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
17
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
18
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
19
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

भरारी पथकाने १ लाख पकडले

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

औराद शहाजानी : औसा मतदारसंघातील कलमुगळी या गावानजीक निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी वाहन तपासणी १ लाख रूपये जप्त केले आहे़

औराद शहाजानी : औसा मतदारसंघातील कलमुगळी या गावानजीक निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी वाहन तपासणी १ लाख रूपये जप्त केले आहे़ ही रक्कम औराद शहाजानी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यातील कलमुगळी येथे वाहनांची भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत होती़ मंडळाधिकारी जी़आरख़ुर्दे, पोहेकॉ़ एम़पी़चव्हाण, पोकॉ़ बालाजी जाधव, अनिल गोरे यांच्या भरारी पथकाने माळेगावहून कलमुगळीकडे जाणाऱ्या कारची (क्ऱ एम़एच़०४, बी़डी़ ५४५९) रविवारी तपासणी केली़ तेव्हा वाहनातील हिराचंद जाधव (रा़नेलवाड) यांच्याकडे १ लाख रूपये आढळून आले़ ही रक्कम जप्त करण्यात आली़ याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस अधिक तपास करीत आहेत़ (वार्ताहर)