शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

सोने तारण कर्जावर तोकडी रक्कम

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव परिसरातील सोनेतारण कर्जावर कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.

घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव परिसरातील सोनेतारण कर्जावर कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.फेब्रुवारी-मार्चमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. त्यातील कुंभार पिंंपळगाव सर्कल नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नाही. त्यातच सोने तारण कर्जावरील एकूण रक्कमेच्या ८० टक्के रक्कम मिळत असून मुळ रक्कमही अत्यल्प ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी याचा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सोन्याचे भाव ज्वेलर्स मध्ये २७०० रूपये प्रतिगॅ्रम भाव असून सोने तारण कर्जासाठी खाजगी सहकारी पतसंस्था ह्या २२०० रू. भाव ठरवून त्यातुनही ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हाती देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कवडीमोल भावाने सोने बँकेत ठेवून व्याजाचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात शेतकऱ्याला सावकराचे दार ठोठावण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.गारपीट झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. त्यातच आता खाजगी बँकाही सोनेतारणाचा कमी भाव ठरवून सोने तारण होत असल्याने शेतकरी मात्र दुहेरी कात्रीत सापडलेला आहे. त्यातच बियाणेचाही भाव कडाकले असल्याने शेतकरी आणखीनच कोंडीत सापडला आहे.त्यातच सोने तारण कर्जावर बँक तोकडी रक्कम देत असल्यानेही रक्कम ही रक्कम वाढून देण्याच मागणी शेतकरी करीत आहे.सोने तारण कर्जाची रक्कम ही दुकानाच्या भावाने ठरवून त्यातील काही अंशी रक्कम देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कमी होईल, सोने तारण कर्जाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)शेतकरी प्रतीक्षेतसोने तारण कर्जावर बँकेकडून रक्कम वाढवून मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. खरीप हंगाम जवळ आला असून त्यापूर्वी ही रक्कम वाढवून मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.