शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

६0 वसाहतींना सहा दिवसांनी मिळणार पाणी

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे.

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे. या वसाहतींना सहादिवसांनी पाणी..‘अ’ प्रभागातील भुजबळनगर, पडेगाव, ‘क’ प्रभागातील हमजा मशीद, डी.पी.रोड, पहेलवान गल्ली, सदाफ कॉलनी, एस. टी. कॉलनी, गुलमंडी, गादिया पार्क, भवानीनगर, निजामगंज, जाफरगेट, मुजीब कॉलनी, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, शरीफ कॉलनी, ‘ड’ प्रभागातील बन्सीलालनगर, पदमपुरा, उस्मानपुरा, श्रेयनगर, काल्डा कॉर्नर, चेतनानगर, सिंधी कॉलनी, भोईवाडा, गांधीनगर, सहारा प्राईड, श्रीनिकेतन कॉलनी, रोकडिया हनुमान कॉलनी, रमानगर, ‘फ’ प्रभागातील कबीरनगर, मिलिंदनगर, गाडगेनगर, मुरलीधरनगर, नागसेननगर, एमआयडीसी कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, तारामती भवन, शहानूरवाडी, प्रतापनगर, शम्सनगर, ‘ई’ प्रभागातील पुंडलिकनगर ईएसआर, म्हाडा, मूर्तिजापूर, जयभवानीनगर, संतोषीमातानगर, मुुकुंदवाडी गाव, ‘ब’ प्रभागातील एन-१२ छत्रपतीनगर, रोझाबाग, हॉटेल ताज, एन-१२ दिल्लीगेट, अल्मीन सोसायटी, सुरेवाडी, एन-९, भारतमातानगर, ब्रिजवाडी.४वरील वसाहतींना दोन दिवसाआडच्या वेळा पत्रकानुसार १७ रोजी पाणीपुरवठा होणार आहे. २० फेबु्रवारी रोजी या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक आहे. परंतु त्या दिवशी महावितरण शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे या वसाहतींना पाणीपुरवठा होणार नाही. २३ फेबु्रवारी रोजी त्या वसाहतींना दोन दिवसांआडच्या वेळेनुसार पाणीपुरवठा होईल, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नाही.