शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पदवी परीक्षेत १४ ‘रस्टिकेट’!

By admin | Updated: December 19, 2014 00:58 IST

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या पदवी परीक्षांमध्ये कॉप्या करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांना गुरुवारी भरारी पथकाने रंगेहाथ पकडले.

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या पदवी परीक्षांमध्ये कॉप्या करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांना गुरुवारी भरारी पथकाने रंगेहाथ पकडले. त्या सर्वांवर रस्टिकेटची कारवाई केली.विद्यापीठामार्फत जिल्ह्यात १ डिसेंबरपासून बीसीए, बीसीएस, अभियांत्रिकी परीक्षा सुरु आहेत. ५ जानेवारी २०१५ पर्यंत या परीक्षा पार पडणार आहेत. गुरुवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत बीएसीएस तर दुपारी २ ते ४ या वेळेत बीसीएसचा पेपर झाला. शिवाय १० ते १२ या दरम्यान अभियांत्रिकीचा पेपर पार पडला. यावेळी भरारी पथकाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देशमुख यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन परीक्षार्थींची झाडाझडती घेतली. प्रा. डॉ. नंदकुमार मुळी, प्रा. कमलकिशोर लड्डा, प्रा. डॉ. नारायण शिंदे यांचा पथकात समावेश होता. परीक्षेदरम्यान, अनुचित प्रकार केल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत केंद्रप्रमुखांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रा. डॉ. देशमुख यांनी केले़ (प्रतिनिधी)४बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालय व माजलगावातील सिद्धेश्वर महाविद्यालयात सर्वाधिक कॉपीबहाद्दर आढळले. या दोन्ही महाविद्यालयांत पथकाच्या गळाला प्रत्येकी ५ परीक्षार्थी लागले. वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयात एक तर केज येथील तांबेश्वर महाविद्यालयात तिघांना कॉप्यासह पकडले. या सर्वांना रस्टिकेटच्या कारवाईला सामोरे जावे लागले.