शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पर्यावरणस्रेही विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:10 IST

महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देबिपीन श्रीमाळी : पर्यावरणदिनी सीटीपीएसतर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पार पडलेल्या दोन दिवसीय जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता जयंत बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या पर्यावरणस्नेही विकासासोबतच पर्यावरण धोरणांची मांडणी केली. पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणेसाठी तीन कलमीय कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विद्युत केंद्रातून वापरलेल्या पाण्याचे शुन्य विसर्ग, एमओईएफ व सीसीप्रती युनिट पाणी वापरण्याचा मानक साध्य करणे, एमपीसीबी, एमओईएफ, सीसी मानकानुसार एसपीएम पातळी मर्यादित करण्यासाठी सर्व ईएसपी फिल्ड ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञानात्मक सुधारण करून स्वच्छ व सुंदर पर्यावरण कायम ठेवण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. वीज निर्मितीसाठी प्रती युनिट कोळसा वापर कमी करणे, सयंत्र उर्जा वापर कमी करणे, कोळसा वाघिणी रेल्वे विलंबशुल्क शून्य करणे, कार्यस्थळ स्वच्छता, प्रसन्नता, नवकल्पना आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत केंद्राच्या पर्यावरण संबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण आणि पाठपुरावा दर महिन्याला केला जातो. महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन हे पर्यावरण दूताची भूमिका पार पाडत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खुशाल अवचरमल, सुरेंद्र कारणकर, बाळकृष्ण सांगळे जलबिरादरीचे संजय वैद्य, डॉ. टी. डी. कोसे उपस्थित होते. संचालन तेजस्विता तवाडे, कीर्ती चन्ने व वैशाली चौधरी यांनी केले. विजय येऊल यांनी आभार मानले.