शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

परसोडी, ठाण्याचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: February 16, 2016 00:45 IST

मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे. नादुरुस्त जलवाहिनीचे काम कासवगतीने सुरु आहे.

पाण्याचा अपव्यय : हजारो लिटर पाणी गेले वाहून जवाहरनगर : मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे. नादुरुस्त जलवाहिनीचे काम कासवगतीने सुरु आहे. परिणामी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठाद्वारे आठ गावांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यात येतो. परसोडी ठाणा येथील सुमारे तीनशे नळजोडणीधारक लाभार्थी आहेत. शहापूरस्थित ‘सम’ द्वारे परसोडी ठाणा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील महिन्यापासून दुषित पाणीपुरवठा होत आहे. याचे नेमके कारण शोधले असता शहापूर ते परसोडी ठाणा दरम्यान मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे. परिणामी शुद्ध पाणी नाली व बांध्यामध्ये वाहून जात आहे. वारंवार मुख्य जलवाहिनी नादुरुस्त, वीज व पुरवठा खंडीत, पंपगृहातील मोटारी नादुरुस्त, स्थानिक पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या दिरंगाईने या कारणामुळे महिन्याकाठी सरासरी १५ दिवस पाणीपुरवठा ठप्प असतो. पाणीपुरवठा नियमित न केल्याने नळजोडणीधारक पाणीकर देण्यास मागेपुढे पाहत आहेत. दुसरीकडे पाणी या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे. ज्यांच्याकडे मुळीच पाणी येत नाही त्यांना पाणीकर पाठविले जात आहे. चार दिवसांपासून परसोडी ठाणा गावातील पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे ग्रामीण महिलांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)