शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

रोजगार सेवकाची मनमानी

By admin | Updated: May 27, 2014 23:30 IST

गावातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. कुणीही कामाकरिता गाव सोडू नये. पारदर्शकता राहण्याकरीता रोजगार सेवक पदाची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी पालांदूरजवळील वाकल येथे

पालांदूर : गावातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. कुणीही कामाकरिता गाव सोडू नये. पारदर्शकता राहण्याकरीता रोजगार सेवक पदाची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी पालांदूरजवळील वाकल येथे रोजगार सेवकाने स्वमर्जीने नर्सरीच्या कामात गैरव्यवहार करून शासकीय निधीचा दुरूपयोग केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला.

वरिष्ठांना दिलेल्या निवेदनानुसार, वाकल येथे मग्रारोह अंतर्गत नर्सरीचे काम हाती घेण्यात आले. या कामावर दोन चौकीदार म्हणून जितेंद्र जनबंधू व दुर्याेधन ठवकर असताना दुसर्‍यालाच चौकीदार म्हणून दाखवून तिच्या नावे जमा झालेली रक्कम स्वत:च बँक खात्यातून काठण्यात आली. तसेच मनोहर बावणे, रामधन चंदनबावणे, कुसुम बावणे, राजहंस वाघमारे, यमू उके रा. सर्व वाकल यांचे बँक खाते पासबुक स्वत: बँकेत नेऊन रक्कम हडप केल्याचा सुद्धा आरोप दिलेल्या निवेदनात पृथ्वीराज जिवलग जनबंधू यांच्यासह २३ लोकांनी केला आहे. निवेदन जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार लाखनी, वनविभाग भंडारा, खंडविकास अधिकारी लाखनी, वनक्षेत्र कार्यालय लाखांदूर, विदर्भ कोकण ग्रामीण बँक लाखांदूर यांच्याकडे देण्यात आले आहे. चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. (वार्ताहर)