शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कायद्याचा दुरुपयोग करु नका

By admin | Updated: June 25, 2014 23:37 IST

कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी

विधी सेवा समितीचे आयोजन : पी.बी. वराडे यांचे प्रतिपादनपवनी : कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी न्यायमंदिर पवनी येथे आयोजित विधी सेवा समिती व वकील संघ पवनीद्वारा आयोजित मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.न्यायमूर्ती वराडे पुढे म्हणाले की, राज्यघटना ही मार्गदर्शक असून तिचा सम्मान व्हावा, आबालवृद्ध, महिला, बालमजूर यांच्या संरक्षणार्थ कायद्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. शिक्षणाच्या कायद्याचा सदूपयोग झाला पाहिजे. महिलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती वराडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भागवत आकरे, सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके होते. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचा नेहमी सन्मान करावा तसेच कोर्टाची पायरी आपण चढणार नाही अशी दक्षता जनतेने घेतल्यास अनेक वादविवाद मार्गी लागू शकतात, असे विचार डॉ. भागवत आकरे यांनी व्यात केले. आपसी मित्रत्वाच्या, भाऊबंदकीच्या नात्यातून व प्रेमळ स्वभावातून विचारांच्या आदानप्रदानामुळे अनेक समस्या सुटू शकतात. त्याकरीता कोर्टात जाण्याची देखील आवश्यकता भासणार नाही असे विचार सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके यांनी व्यक्त केले.संचालन व आभारप्रदर्शन अ‍ॅड. देवीदास तुळसकर यांनी केले. यावेळी लोकअदालतचे आयोजनदेखील करण्यात आले. न्यायमूर्ती पी.बी. वराडे, अ‍ॅड. देवीदास तुळसकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ. भागवत आकरे यांनी पॅनलचे कामकाज पाहिले. ४९ पैैकी १२ खटल्यांचा निपटारा यावेळी करण्यात आला. दिवानी व फौजदारी कोर्टाचे लिपिक किरण मेश्राम, कडव, उके, बन्सोड, इंगोले यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)