:कोका वन्यजीव अभयारण्यातील जंगल सध्या निष्पर्ण झालेला असून वन्यप्राणी थंड विसावा व पाण्याच्या शोधात भटकत आहेत. नैसर्गिक पानवठे आटल्याने गैरसोय होत असून निष्पर्ण रस्त्यावरून जाताना सुद्धा अंगाची लाही लाही होत आहे. निष्पर्ण वृक्षांमुळे अभयारण्यातील रस्ते ओसाड दिसत आहे.
निर्मनुष्य रस्ता
By admin | Updated: May 4, 2015 00:47 IST