शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

९६ कामगारांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: February 17, 2016 00:15 IST

तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे.

‘मेक इन इंडिया’चा विसर : कंपनी २७ कामगारांना घेण्याची व्यवस्थापनाची तयारी तुमसर : तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे ९६ कंत्राटी कामगार मागील आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. कंपनी त्यांना कामावर घेत नसून कामगारांनी कंपनीतच ठिय्या मांडला आहे. भंडारा कामगार न्यायालयाने कामगारांच्या याचिकेवर स्टे (जैसे थे) असा आदेश दिला. परंतु प्रत्यक्षात कामगार १२ दिवसापासून बेरोजगार झाले आहेत. युनिडेरीडेन्ट कारखान्यात मागील १० ते १५ वर्षापासून कामगार काम करीत आहेत. कारखान्याच्या नियमानुसार, कोणत्याही मजुराने २४० दिवस काम पूर्ण केले की, त्याचा भविष्यनिर्वाह भत्ता कापण्यात येतो तथा कारखान्याच्या सुविधेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु या कारखान्यात २४० दिवस पूर्ण होऊनही कामगारांना सुविधेपासून वंचित राहावे लागते. आता कारखान्यातील सर्व ९६ कामगारांना काढून टाकण्यात आले. मजुरांनी न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने निकाल लागेपर्यंत कामावर सामावून घ्या, असा आदेश दिला. परंतु कंपनी व्यवस्थापनाने केवळ २७ कामगारांनाच कामावर घेण्याची तयारी दर्शविली आहे.याचा निषेध म्हणून सर्व ९६ कामगार मागील १२ दिवसांपासून कंपनीच्या आवारात ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. सोमवारला आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चेसाठी पाठविले होते. गुरुवारपर्यंत सकारात्मक निर्णय घेऊन सर्व ९६ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)२७ मजुरांना कामावर सामावून घेत आहोत. जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सामावून घेणार नाही. याप्रकरणी दि. २० फेब्रुवारीला न्यायालयाची सुनावणी आहे.- मुकुंद जुनारकर, व्यवस्थापक, युनिडेरीडेन्ट कंपनी मानेकनगर.