शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना रेशन धान्याचे 'एसएमएस'

By admin | Updated: August 1, 2016 00:03 IST

सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपुष्ठात आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

काळाबाजारावर अंकुश : अंमलबजावणीकडे लक्षअमरावती : सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपुष्ठात आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने शिधावाटप दुकानात प्राप्त झालेल्या अन्नधान्याबाबत शिधापत्रिकाधारकांना एसएमएस पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात येते. अन्नधान्याच्या वितरणामध्ये पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व संबंधितांसाठी सूचना दिल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांपासून लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेमध्ये विभागाला पारदर्शकता अपेक्षित आहे. त्या दृष्टीने निश्चित अशी कार्यपद्धती आखून देण्यात आली आहे.सुधारित अन्नधान्य वितरण पद्धती अंतर्गत अन्नधान्य पोहोच केल्यानंतर त्या क्षेत्रातील, गावातील किमान दोन व्यक्तींची साक्षीदार म्हणून वाहतूक पासवर स्वाक्षरी असणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगरपरिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंचांना अन्नधान्य, साखर व केरोसीनच्या नियतनाच्या आदेशाच्या प्रति देण्यात येणार आहेत. धान्य पोहोचल्याबाबतची व त्याच्या वाटपाबाबत गावात दवंडी देणे व त्या दवंडीची नोंद ठेवणे रास्त भाव दुकानदारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एसएमएस सुविधेमध्ये लाभार्थ्यांची नोंदणीसार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये गोदाम ते गाव या दरम्यान सर्वाधिक अफरातफर होण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यावर अंकूश राखण्याकरिता ‘एसएमएस’ प्रणालीचा उतारा शोधण्यात आला आहे. शिधावाटप दुकानात प्राप्त झालेल्या अन्नधान्याबाबत किमान २५० लाभार्थ्यांना एसएमएस करणे बंधनकारक आहे. ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ प्रणालीवरील एसएमएस सुविधेमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावर ‘अपलोडींग’अन्नधान्य वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकाधारक आणि एकुणच व्यवस्थेचे संगणकीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यात ९० टक्क्याच्यावर शिधापत्रिका आधारशी ‘लिंकअप’ करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी व्यवस्थापन आॅनलाईन नियतन वितरणासाठी प्रणाली, द्वारपोच योजना, अन्नधान्य, साखार व केरोसीनचे नियतन व वाटपाची माहिती संकेतस्थळावरही ‘अपलोड’ करण्यात येणार आहे.