शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध

By admin | Updated: August 27, 2015 00:25 IST

माहूली जहाँंगीर येथे मंगळवारी नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा ...

दोषी पोलिसांवर कारवाई करा : युवक कॉंग्रेसची मागणीअमरावती : माहूली जहाँंगीर येथे मंगळवारी नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुधवारी युवक कॉग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. आणी या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.माहूली येथे एस.टी बस अपघातामुळे साहील गजानन डायरे (१२) वर्षीय बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात निर्माण झालेल्या तणावामुळे एस.टी बस महामंडळाची बस संतापाच्या भरात पेटविली. यानंतर येथे हिंसक परिस्थिती निर्माण झाली. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार यशोमती ठाकूर माहूलीचे सरपंच संजय नागोने, एडीओ प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, माजी सरपंच ज्योती ठाकरे व युवक कॉग्रेसचे पदाधिकारी यांनी जमावाला शांत करण्यासाठी पुढाकार घेतला असतांना परिस्थिती आटोक्यात आली. परंतु राज्य राखीव दलाच्या तुकडीने तसेच ग्रामिण पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर जमाव शांत झाल्यानंतरही लाठीहल्ला केला. यामध्ये आमदारांसह नागरिकांनाही मारहाण केल्याने युवक काँगे्रसने निषेध करुन दोेषींवर कारवाईची मागणी हरीष मोरे, रितेश पांडव, संजय नागोने, राजेश ठाकरे, समिर जवंजाळ सागर देशमुख, निलेश विश्र्वकर्मा, अनिकेत ढेंगळे, अभिजित बोके, वैभव वानखडे, उमेश वाकोडे आशिष खाकसे आदींनी केली आहे.