शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बिबट्याने केले वासरू फस्त

By admin | Updated: July 5, 2016 00:50 IST

नजीकच्या गव्हा फरकाडे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या

खळबळ : रानडुकराच्या हल्ल्यात एक जखमीधामणगाव रेल्वे : नजीकच्या गव्हा फरकाडे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या वासरावर जीवघेणा हल्ला केला. यात त्या वासरू गतप्राण झाला. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे. प्रथमराज भामकर यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यात त्यांची जनावरे बांधून ठेवली होती. रविवारी रात्री गावात बिबट्या शिरला आणि त्याने गोठ्यात प्रवेश करून वासराचा फडशा पाडला. प्रथमराज भामकर यांचे शेत गावातील मध्यवस्तीत आहे, हे विशेष. याबाबत वनविभागाला सूचना दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, वनरक्षक ओंकार भुयार, शेख इकबाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना तेथे बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आलेत. वनविभाग याविषयी अलर्ट झाला आहे. याच गावात रानडुकराच्या हल्ल्यात सोमवारी एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. सुनील कोंडे (१६) नामक गुराखी जनावरे चराईसाठी घेऊन जाताना झुडुपात लपून बसलेल्या रानडुुकराने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला आधी धामणगावला व नंतर यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)