या घटकांची करणार चाचणी
मोहिमेंतर्गत ऑटो, ठेलेवाले, छोटे व्यावसायिक, चहा टपरी, दूध विक्रेता, भाजीपाला विक्रेता यासह अनेकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे कोविड चाचणीसाठी नमुने संकलित करण्यात येणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST