शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तपासातील त्रुटी लाचखोरांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 21, 2014 22:53 IST

५४ जणांना शिक्षा : १२३ प्रकरणांमधील आरोपी निर्दोष.

अकोला : लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा लाचखोरांच्या प थ्यावर पडत असल्याचे चित्र शिक्षेच्या अल्प प्रमाणावरून पहावयास मिळते. चालू वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण १७७ खटले चालविण्यात आले. त्यापैकी केवळ ५४ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, १२३ खटल्यांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.शासकीय-निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर कारवाईच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आहे. अलिकडच्या काळात या विभागाने धडाक्यात कारवाया केल्या.मात्र भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई केल्यानंतर, तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा आरोपींसाठी फायद्याच्या ठरत आहे. लाचखोरीच्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक असते. वरिष्ठ अधिकारी तपासामध्ये त्रुटी असल्यास दुरुस्त करता त. प्रसंगी विधी विभागाचा सल्लाही घेतात. नंतरच दोषारोपपत्र दाखल करण्यास वरिष्ठांकडून मंजुरी दिली जाते. लाचखोरांसाठी सापळा रचताना शासकीय कर्मचार्‍यांना पंच म्हणून सोबत घेतले जाते. न्यायालयात पंच फितूर होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. तरी लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परिक्षेत्र                     शिक्षेची टक्केवारीमुंबई                               ११%ठाणे                                0६ %पूणे                                 0२%नाशिक                             1२%नागपूर                             0९%अमरावती                         0३%औरंगाबाद                         0८%नांदेड                                0३%